Testimonials

माझ नाव शशिकला सुनील आंब्रे, माझे वय ५८ वर्षे आहे. मला १५ ते २० वर्षापासून सायनसचा त्रास चालू होता. डॉक्टरांनी मला ऑपरेशन करण्यास सांगितले. पण ऑपरेशन करूनही त्याची १०० टक्के ग्यारंटी डॉक्टरांनी नाही सांगितली. त्यानंतर मी २५/२/२०१४ रोजी डॉ. जानुगडे यांच्या क्लिनिकमध्ये जाण्याचा निर्णय घेतला व मी त्यांना त्यांच्या दादरच्या क्लिनिकला जाऊन भेटले. त्यांनी मला २१ दिवसांची ट्रीटमेंट चालू केली. आता मला खूपच आराम पडला आहे. म्हणून मी त्यांची आभारी आहे.
शशिकला सुनील आंब्रे
माझे नाव लक्ष्मी यशवंत गरुडे. माझे वय ६० वर्षे आहे. मला मानेचा व खांद्याचा भरपूर त्रास होत होता. वर्षभर इतर ठिकाणी मी ट्रीटमेंट घेतली. मला काहीच फरक पडला नाही. एके दिवशी मी पेपरमध्ये डॉ. जानुगडे यांचा लेख वाचला व त्यांच्या दवाखान्यात आयुर्वेदिक पंचकर्माची ट्रीटमेंट घेतली व त्यानंतर मला खूपच बरे वाटले व मानेचे व खांद्याचे दुखणे बरे झाले. म्हणून मी जानुगडे मॅडमची खूप खूप आभारी आहे.
लक्ष्मी यशवंत गरुडे
मी सौ. रंजना साळवे, वय ४२. मला १० वर्षापासून सर्दीचा खूप त्रास होता. खूप औषधे केली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तेव्हा मी एकदा पेपरमध्ये डॉ. जानुगडे यांचा लेख वाचला आणि त्यांच्या क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट घेतली. मला एका महिन्यांमध्ये फरक जाणवला आणि आता सर्दीपासून होणारा त्रास पूर्णपणे कमी झाला, शिंका पण बंद झाल्या. डॉ. जानुगडे मॅडमची खूप आभारी आहे.
सौ. रंजना साळवे
मी आले तेव्हा मला चालण्यास येत नव्हते. भरपूर वेदना होत होत्या आणि सूजही होती. तसेच डाव्या हाताच्या बोटांना सूज आणि झीज झाल्यामुळे खूप वेदना होत होत्या. मी डॉ. जानुगडे यांची ट्रीटमेंट घेतल्यापासून मला ३ महिन्यांत फरक पडला आणि तो ही खूप चांगला.
मी भारती बिपीन कांबळे. मला पूर्वी सांधेदुखीचा भरपूर त्रास व्हायचा. सांध्यांना सूज यायची. हाडांमध्ये खूप दुखायचे व त्यामुळे ताप यायचा आणि थंडी वाजायची. डॉ जानुगडे यांच्या क्लिनिकमध्ये गेले. त्यांच्या ट्रीटमेंटमुळे मला खूप चांगले वाटत आहे. मी डॉ जानुगडे यांची खूप आभारी आहे.
भारती बिपीन कांबळे
I Mrs. Ruksana. H. Nagarwala was suffering from knee pain (Asto Arthtibe) I was not in position to climb 3 lair case, but after taking treatment of Dr. Janugade for 3 months blns medicine. I can climb, walk & stand for hours in kitchen I am really grateful to doctor we go to doctor & them but the satisfaction we get is more than money, because Health is Wealth.
Mrs. Ruksana

15

Years In Business

100000+

Happy Patients...

5

Professional Awards

Why Choose Us?

Our Values

Call For Bookings and Appointments